पंचायत समिती चांदुर रेल्वेच्या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत. पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध विकासाभिन्मुख योजना राबवण्यात येतात. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या योजना व शासनाचे विविध उपक्रम जलद पोहचवण्यासाठी या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.